विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय!
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा विजयाचा गुलाल!
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!
🔹 पुणे विभाग: हर्षदाताई देशमुख जाधव
🔹 मराठवाडा विभाग: डॉ. प्रतापसिंह पाटील
🔹 नागपूर विभाग: अभिजीत वंजारी
या विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!
📢 जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विजयाचा जल्लोष!
📰 चास न्यूज LIVE मराठी
आपली बातमी, आपल्या माणसांची बातमी!
Post a Comment
0 Comments