Type Here to Get Search Results !

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.



🌱 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 🌱

📍 वैष्णवी ॲग्रो सर्व्हिसेस
📞 संपर्क : 7350991067

🍅 सलग 5 वर्षांचा विश्वास – प्रत्येक पिकासाठी उत्कृष्ट ऑरगॅनिक उपाय!

✅ ऑरगॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा वापर
✅ “भू पावरप्लस” व “कार्बो पावर” प्रोडक्टचा स्लरी माध्यमातून प्रभावी उपयोग
✅ टोमॅटो पिकामध्ये खतांचे उत्कृष्ट अपटेक
✅ पिकाची जोमदार वाढ आणि भरघोस उत्पादनाचा अप्रतिम रिझल्ट

🍅 व्हरायटी : 6242

📢 शेतकऱ्यांचा वाढता विश्वास – ऑरगॅनिक तंत्रज्ञानामुळे टोमॅटो शेतीत नवा विक्रम!

💬 “योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक स्लरी तंत्रामुळे टोमॅटो पिकाला मिळाली जोमदार वाढ व गुणवत्तापूर्ण उत्पादन.”

🔥 वैष्णवी ॲग्रो सर्व्हिसेस — शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर .

Post a Comment

0 Comments