Type Here to Get Search Results !

मा. स्वप्निल गायकवाड यांना “राज्य आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार” प्रदान प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ, खेड तालुका यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मा. स्वप्निल गायकवाड यांना “आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार” प्रदान .


🏆 मा. स्वप्निल गायकवाड यांना “राज्य आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार” प्रदान 🏆

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ, खेड तालुका यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मा. स्वप्निल गायकवाड यांना “राज्य आदर्श सामाजिक गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. 🌟

समाजातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
या पुरस्कारामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🎉

यावेळी त्यांनी सांगितले की,
“हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांचा, गावाच्या प्रेमाचा आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.” 🙏

तसेच मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

📍 चास न्यूज Live मराठी
🖊️ प्रतिनिधी – विठ्ठल दत्तात्रेय परदेशी

Post a Comment

0 Comments