चास न्यूज LIVE मराठी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सन १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर, तालुका जुन्नर येथे झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांनी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले. त्यांच्या पराक्रमामुळे मराठा साम्राज्याची स्थापना झाली.
शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अनेक किल्ले जिंकून त्यांनी जनतेसाठी न्याय व सुरक्षिततेचे राज्य उभे केले.
सन १६८० मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचे निधन झाले. आजही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांना आदराने स्मरण केले जाते.
Post a Comment
0 Comments