Type Here to Get Search Results !

ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार.

जुन्नर तालुक्यातील कॅफे क्रीम येथे ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे कन्नड-जुन्नर तालुकाध्यक्ष के. डी. अण्णा सरोदे, कार्याध्यक्ष तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये शेतकरी प्रश्न, सामाजिक कार्य आणि जनजागृती यावर चर्चा करण्यात आली.

उपस्थितांनी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments