ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live Marathi
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भर उन्हात आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा 👇
Post a Comment
0 Comments