Type Here to Get Search Results !

"देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी १९ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांना सलाम; अरविंद केजरीवाल यांचे गौरवोद्गार."

🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी

देशातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून उपोषणावर आहेत. त्यांच्या या आंदोलनाला आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दर्शवत, "देशातील मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना सलाम," असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments