🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी
दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या शांत आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी शांततापूर्ण आंदोलनावर बळाचा वापर केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले असून, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखण्याची मागणी केली आहे.
Post a Comment
0 Comments