Type Here to Get Search Results !

पै. अविनाशभाऊ सुनील जगताप यांची राष्ट्रीय राजपूत करणी सेना पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड.

🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज LIVE मराठी 

🟠 पै. अविनाशभाऊ सुनील जगताप यांची राष्ट्रीय राजपूत करणी सेना पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड!

पुणे जिल्हा ग्रामीण: राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या वतीने पै. अविनाशभाऊ सुनील जगताप यांची पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य पुणे जिल्हा ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पै. अविनाशभाऊ सुनील जगताप यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

📢 चास न्यूज LIVE मराठी
📰 आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.

जास्तीत जास्त बातमी शेअर करा 

पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 

Post a Comment

0 Comments