Type Here to Get Search Results !

ऊस पिकात ऑरगॅनिक कार्बनयुक्त दानेदार खतांचा प्रभावी परिणाम!

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
📰 चास न्यूज Live मराठी

🌱 ऊस पिकात ऑरगॅनिक कार्बनयुक्त दानेदार खतांचा प्रभावी परिणाम!

★ वैष्णवी ॲग्रो सर्व्हिसेस
📞 7350991067

ऊस पिकासाठी ऑरगॅनिक कार्बनयुक्त दानेदार खतांचा वापर केल्यानंतर खतांचे अपटेक चांगल्या प्रकारे झाल्याने ऊस पिकात अप्रतिम रिझल्ट पाहायला मिळाला आहे. 🌱💚

📌 ऊस व्हरायटी : 86032 (कृष्णा)

शेतकऱ्यांसाठी ऊस पिकातील खत व्यवस्थापन आणि योग्य वापराचे हे एक उल्लेखनीय उदाहरण ठरत आहे. ☝️🌾

चास न्यूज Live मराठी
शेतकऱ्यांच्या बातम्या, शेतकऱ्यांच्या बांधावरून!

Post a Comment

0 Comments