*हेडलाईन:* महाराष्ट्राची अभिमान! वैष्णवी दाभाडे ने जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावला!
*नमस्कार, आपण पाहत आहात चास न्यूज Live मराठी, आणि आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज...*
ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या *WAKO वर्ल्ड कप किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप* मध्ये भारताच्या लेकीने इतिहास रचला आहे!
*कु. वैष्णवी दाभाडे* हिने *किक लाईट प्रकारात सिल्व्हर मेडल (द्वितीय क्रमांक)* पटकावून संपूर्ण देशाची मान उंचावली आहे.
जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडूंना टक्कर देत वैष्णवीने ही कामगिरी केली आहे. तिची जिद्द, मेहनत, शिस्त आणि लढण्याची वृत्ती ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
*महाराष्ट्राचा अभिमामहाराष्ट्राची लेक वैष्णवी दाभाडे हिने वर्ल्ड कप मध्ये सिल्व्हर मेडल जिंकले!*
> ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या वर्ल्ड कप किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप (WAKO) मध्ये वैष्णवी दाभाडे हिने किक लाईट गटात सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावल्याबद्दल तिचे मनःपूर्वक .
Post a Comment
0 Comments