पुणे महापालिकेतील PMC Pune टेंडर टक्केवारीच्या विरोधात आज मूक आंदोलन यशस्वीपणे पार पडले
आवाज नाही.. पण ठाम निषेध नोंदवला!
पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भ्रष्टाचाराविरोधात एकजूट दाखवली, आता प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, ही स्पष्ट मागणी, पुणेकरांच्या पैशांवर टक्केवारी चालणार नाही!
पत्रकार - विठ्ठल परदेशी
Website - https://chasnewsliv.blogspot.com/
Post a Comment
0 Comments