Type Here to Get Search Results !

“नवरदेव” चित्रपटाच्या 75 व्या शोचे उद्घाटनस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदारRaju Shettiयांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
चास न्यूज Live मराठी

📍 नारायणगाव येथे भावी उद्घाटन सोहळा संपन्न

🎬 “नवरदेव” चित्रपटाच्या 75 व्या शोचे उद्घाटन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार

यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

✨ यावेळी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व चित्रपटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
“नवरदेव” चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून 75 व्या शो निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.#Chas news live Marathi 

@ chas news live marathi 

Post a Comment

0 Comments