Type Here to Get Search Results !

रिलायन्स पॅटर्नमध्ये टोमॅटो पिकाचा भन्नाट प्रयोग यशस्वी

रिलायन्स पॅटर्नमध्ये टोमॅटो पिकाचा भन्नाट प्रयोग यशस्वी .
जुन्नर तालुक्यातील मानकेश्वर येथील प्रयोगशील युवा आदर्श शेतकरी श्री. शंकरशेठ रघुनाथ चौधरी यांनी टोमॅटो पिकामध्ये ऑरगनीक कार्बनयुक्त दानेदार खतांचा वापर करून उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे. “साहु” या टोमॅटो व्हरायटीवर केलेल्या या प्रयोगामुळे पिकांची वाढ जोमदार झाली असून खतांचे अपटेक चांगल्या प्रकारे झाल्याने शेतात आकर्षक आणि दर्जेदार उत्पादन दिसून आले आहे.  या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

या प्रयोगासाठी मार्गदर्शन व सेवा देणाऱ्या वैष्णवी ॲग्रो सर्व्हिसेस यांनी शेतकऱ्यांना आधुनिक व प्रभावी खत व्यवस्थापनाचा संदेश दिला आहे.

📍 मु.पो. : मानकेश्वर
📍 ता. : जुन्नर
📍 जि. : पुणे

☎️ संपर्क : वैष्णवी ॲग्रो सर्व्हिसेस – 7350991067 </span>

Post a Comment

0 Comments