Type Here to Get Search Results !

राजगुरुनगर बसस्थानकाच्या विकासाला नवी गती .

राजगुरुनगर बसस्थानकाच्या विकासाला नवी गती!

ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी

राजगुरुनगर बसस्थानक आगार परिसरातील विकासकामांना आता नवी गती मिळणार आहे. मा. श्री. आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगार परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण आणि सुरक्षा भिंतीच्या तब्बल ₹३ कोटी ९० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी प्रवाशांच्या सुविधेत भर घालण्यासाठी ५ अत्याधुनिक नवीन बसचे लोकार्पण देखील करण्यात आले. या नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सक्षम वाहतूक सुविधा मिळणार आहेत.

राजगुरुनगर बसस्थानकाचा विकास, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

राजगुरुनगरच्या विकासासाठी कटिबद्ध… विकासकामांना गती, प्रवाशांना सुविधा!

मा. श्री. आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या पुढाकारातून राजगुरुनगरच्या विकासाला नवी दिशा!
बातमी जास्तीत जास्त शेअर करा 
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी बातमी जास्तीत जास्त शेअर करा 
पत्रकार - मा विठ्ठल दत्तात्रेय परदेशी 

Post a Comment

0 Comments